सुधा अर्बन क्रेडिट को ओप. सोसयटीला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फडरेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबददल नागपुर विभागातून गट क्र.२(१० कोटी ते ५० कोटी) मध्ये द्वितीय क्रमाकाचेब दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाले आहे.
पुढे वाचा...सुधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, ही संस्था गेली ३३ वर्षे कार्यरत आहे. परंतु नवउत्साही संचालक मंडळ राजू माडेवार यांच्या नेतृत्वाखाली पदभार स्वीकारल्यापासून संस्थेची गुणात्मक व गुणात्मक वाढ झपाट्याने होत आहे.
तुमच्या आवर्त मध्ये जमा राशीवर ८०% कर्ज आपणास तात्काळ उपलब्ध होते.
१५% P.Y
दागिन्यांच्या मूल्यांकनावर ७०% कर्ज प्राप्त होते.
१२% P.Y
योग्य व आवश्यक कागदपत्रावर कर्ज उपलब्ध होते.
१३% P.Y
संस्थेमध्ये जमा असलेल्या तुमच्या मुदत ठेवीवर, ठेवीच्या दरापेक्षा २% जास्त व्याजदराने कर्ज हे मुदत ठेवीच्या मॅच्युरिटी दिनांक पर्यंत उपलब्ध
तुमच्या दैनिक खात्यामध्ये जमा राशीवर ८०% कर्ज उपलब्ध होते.
१.२५% P.M
सभासदांच्या स्वप्नांना आधार देण्यासाठी त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी नवीन व्यवसायाला प्रोत्सहन कारण्याकरित्या शुद्ध अर्बन क्रेडिट को-ऑफ सोसायटी सभासदांच्या सेवेस सदैव तत्पर आहे.
आपणास हवी असलेली आर्थिक मदत कर्ज स्वरूपात आकर्षक व्याजदरांमध्ये व तुम्हाला सोईस्कर परतफेड कालावधी मध्ये मिळवू शकता.