सुधा अर्बन क्रेडिट कॉ-ऑपेराटीव्ह सोसायटी हि मागील ३२ वर्ष पासून कार्य करीत आहे. मात्र नव्या उत्साही संचालक मंडळाने श्री. राजू माडेवार यांच्या नेतृत्वाखाली पदभार घेतल्या पासून संस्थेची गुणात्मक व सरण्यात्मक वाढ हि झपाट्याने होत आहे.
संस्थेचे संपूर्ण कामकाज संगणीकृत असून अनुभवी कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. संस्थेच्या कार्यप्रणाली मधील गुणवंत वाढण्या साठी वेळोवेळी आवश्य ते बदल करण्यात येतात. कर्ज प्रकरणावर बारीक लक्ष ठेवले जात असून कोणतेही कर्ज एन पी ए मध्ये जाऊ नये या करिता कर्जदारांशी सतत संपर्क साधला जातो, तसेच प्रभावित कर्ज वसुली यंत्रणा उभारली आहे. ज्याचे फल स्वरूप आज संस्थेमध्ये एन पी ए चे प्रमाण अगदी शुल्लक आहे.
प्रभावी कार्यप्रणाली गुणात्मक व सुरळीत कामकाज यामुळे संस्थेला ऑडिटमध्ये सतत 'अ' वर्ग प्राप्त होत आहे. संस्थेची ३१ मार्च २०२४ पर्यंतची स्तिथी आपणासमोर पुढील प्रमाणे आकडेवारी स्वरूपात मांडलेली आहे.
12,71,89,286.94,
52,97,600,
7,37,94,961,
1,55,00,000,
3,51,94,978,
6,04,222.45
वरील आराखड्यामधून संस्थेची सद्यस्थिती आपण समोर मांडली असून इथवर संस्थेला पोहचविण्या बद्दल सर्व सभासद ठेवीवर कर्जदार व हितचिंतक यांचे मन: पूर्वक आभार व आपली साथ व सहकार्य असेच आम्हाला लाभो हि सदिच्छा. धन्यवाद।।।
अध्यक्ष
उपाध्यक्ष
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
व्यवस्थापिका
लिपिक
पासिंग ऑफिसर
रोखपाल
कर्ज विभाग
लिपिक
वसुली अधिकारी
वसुली अधिकारी
शीपाई