सुधा अर्बन क्रेडिट को ओप. सोसयटीला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फडरेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबददल नागपुर विभागातून गट क्र.२(१० कोटी ते ५० कोटी) मध्ये द्वितीय क्रमाकाचेब दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाले आहे.
माननीय खासदार श्री भाऊसाहेब राजाराम वाकचौरे आणि महाराष्ट्र राज्य महासंघाचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश (काकासाहेब) कोयटे आमच्या संस्थेला "दीपस्तंभ पुरस्कार" देत आहेत.